Home
About
Inside Lok Sabha
Gallery
Photos
Videos
News
Events
BJP Live
Contact
Photos
Home /
Photos
गावदेवी मंदिर घाटकोपर पश्चिम येथे वार्षिक पालखी उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झालो आणि देवीचे दर्शन घेतले.
मुलुंड पश्चिम येथे दादासाहेब गायकवाड व आर पी रोड मध्ये तयार झालेल्या चौकास प्रकाश गंगाधरे यांच्या प्रयत्नाने व नंदकुमार वैती यांच्या संकल्पनेतून "श्री सतीदेवी चौक" नाव देऊन नामकरण करण्यात आले
मारुती मंदिर, भांडुप येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला
Attended the book launch by LoP Devendra Fadnavis ji and Union Minister Piyush Goyal ji
माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
आज मेवाड केसरी भवन भांडुप पश्चिम में भांडुप जैन समुदाय द्वारा आयोजित भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव में भाग लिया
भांडुप येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आमचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झालो
मुलुंड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सौ समीता कांबळे आयोजित गुणगौरव सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी झालो
पवई येथे समतेचे प्रतीक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने टायगर ग्रुप अध्यक्ष संजय खंडागळे आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी झालो
‹
1
2
...
2
3
4
...
86
87
›