अहिंसा परमो धर्म । अहिंसा परमो तप:। अहिंसा परमो सत्यं। यतो धर्म: प्रवर्तते ।। आज मेवाड केसरी भवन भांडुप पश्चिम येथे भांडुप जैन समुदाय आयोजित भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवामध्ये सहभागी झालो व भगवान महावीराचे दर्शन घेऊन विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली जय जिनेन्द्र