आज माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी आमदार पराग शाह, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, प्रविण छेड़ा, ईशान्य मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे, डॉ शिरीष जाधव, संघदीप केदारे, रवी पुंज, भालचन्द्र शिरसाट, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*.