रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर भटवाडी, घाटकोपर (पश्चिम) चौक येथे "संत श्री जलाराम बापा चौक" या नामकरण सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी मंदिराचे विश्वस्त, भाविक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. जय जलाराम