Attended the BJP Mumbai core committee meeting with party colleagues for the upcoming MCGM election. आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात भाजप मुंबई कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी झालो.