आज लोक निसर्ग को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी मुलुंड पश्चिम येथे सेवापूर्ती सत्कार समारंभ आणि नवीन लिफ्टच्या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झालो. यावेळी नगरसेविका समिता कांबळे, विनोद कांबळे, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*