आज झवेरबेन सभागृह घाटकोपर पूर्व येथे संकल्प सेवा ट्रस्ट आयोजित "केसरिया होली" होली स्नेह संमेलनामध्ये सहभागी झालो. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, मुंबई उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*