गणपती बाप्पा मोरया! आमचे नेते श्री देवेंद्र फडणवीस जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि गोवा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गोवा भाजपचे प्रभारी म्हणून देवेंद्रजींचे कार्यक्षम नेतृत्व व सक्षम संघटन कौशल्य यामुळे भाजपने गोव्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. *मनोज कोटक खासदार*. Ganpati Bappa Morya ! Met and Congratulated our leader Shri Devendra Fadnavis ji for stupendous Goa election victory. Devendra ji's able sangathan skills helped BJP win Goa for the record 3rd term. *Manoj Kotak MP*