आज पवई येथील पद्मावती रोडच्या पुढील मार्गास नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी आणि नगरसेविका वैशाली पाटील यांच्या प्रयत्नाने स्व. पी राजा पांडीयन हे नाव देऊन नामकरण करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी झालो. याप्रसंगी पांडीयन परिवार, मुंबई भाजप उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*