आज दयानंद सरस्वती वैदिक विद्यालय मुलुंड पश्चिम येथे आमदार मिहीर कोटेचा आयोजित गायत्री महायज्ञामध्ये सहभागी झालो. *मनोज कोटक खासदार*