महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत पक्ष सहकाऱ्यांसमवेत सहभागी झालो. ही बैठक नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी भाजपने ९ मार्च रोजी पुकारलेल्या आंदोलनाच्या तयारी संदर्भात होती. *मनोज कोटक खासदार*