आज मुलुंड सेवालय येथे युक्रेनहून परतलेले भांडुप आणि कांजूरमार्ग येथील दोन विद्यार्थी ओंकार जिला आणि रोहन माने यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आणि #OperationGanga अंतर्गत यशस्वीपणे युक्रेन मधून भारतात परत आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि भारतीय दूतावासाचे आभार मानले. *मनोज कोटक खासदार* Met Omkar Jilla and Rohan Mane two students from Bhandup & Kanjurmarg, who just returned from Ukraine. On this occasion, they shared their experience and also thanked PM Narendra Modi Ji & the Indian embassy for successful evacuation under #OperationGanga. *Manoj Kotak MP*