आज भिवंडी येथे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील जी आयोजित जिल्हाध्यक्ष चषक २०२२ कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी यांच्यासमवेत सहभागी झालो. याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*