आज छत्रपती नगर रहिवाशी चाळ कमिटी कांजूरमार्ग पूर्व येथे नगरसेविका सारिका पवार यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेल्या 20 आसनी शौचालयाचे लोकार्पण केले. याप्रसंगी विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार, संजय नलावडे, रजनी कदम, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*