आज भांडूप पूर्व येथे नगरसेविका सारिका पवार आयोजित कार्यक्रमामध्ये श्री कलावती देवी मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी झालो. याप्रसंगी विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार, संजय नलावडे, छोटेलाल कनोजिया, विरेंद्र महाडिक, रजनी कदम, रविंद्र कदम, दीपक कदम, गौतम निर्भवणे, आशिष हडकर, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*