आज मुलुंड येथे अंबे कृपा बिल्डींग जवळ नगरसेविका समिता कांबळे यांच्या प्रयत्नाने डी सी दास रोड येथील सीसी रोडच्या सुधारणा कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*