मुलुंड येथे लोहाणा महापरिषद कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त स्नेह मिलन कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. सतीश विठलानी, लोहाणा महापरिषदेचे अध्यक्ष व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते *मनोज कोटक खासदार* Participated in Sneh Milan on the occassion of the opening of Lohana Mahaparishad Office at Mulund. Satish Vithlani, LMP President and other dignitaries were present. *Manoj Kotak MP*