आज भांडुप प्रभाग क्रमांक १०९ येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, भाजप भांडुप महामंत्री संजय शर्मा, भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, भांडुप मधील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*