आज हरिओम नगर मुलुंड पूर्व येथे भाजप गटनेते आणि नगरसेवक प्रभाकर शिंदे आयोजित कार्यक्रमात भोईर तलावाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, नगरसेविका रजनी केणी, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*