आज मुलुंड पश्चिम येथे नगरसेवक प्रकाश गंगाधरे आयोजित कार्यक्रमात विविध कामांचे लोकार्पण केले. यामध्ये पाणपोई, आपलं मुलुंड" सौंदर्य बेटाचे", टी.एम.टी आणि बेस्ट बस स्टॉपचे सुशोभीकरण केलेल्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*