आज वसंत स्मृती दादर येथे भाजप मुंबई कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाच्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी झालो. यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत आणि आगामी महापालिका निवडणुक 2022 च्या संदर्भात चर्चा झाली. याप्रसंगी भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा , खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, आमदार अमित साटम, आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, मुंबई महामंत्री संजय उपाध्याय आणि भाजप नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*