आज मुलुंड पूर्व येथे भाजप आणि नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या मोरया विसर्जन तलावाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका रजनी केणी, मनिष तिवारी, भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थनिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*