दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने वीर बजरंग क्रीडा मंडळ आयोजित कार्यक्रमात असल्फा विलेज घाटकोपर येथील हनुमान मंदिरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या स्थापना कार्यक्रमात उपस्थित राहिलो. त्याचप्रमाणें गणेश मंदिरास भेट देऊन गणपती बाप्पास वंदन केले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर, विजय परब, चंद्रकांत मालकर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*