आज विक्रोळी पूर्व येथे प्रथमेश राणे आयोजित "प्रारंभ" कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी योजना ठोकळे, विनोद कांबळे, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*