कालिदास नाट्यगृह येथे मुलुंड सेवा संघ आणि नगरसेवक प्रकाश गंगाधरे आयोजित "सप्तसुरांची व प्रकाशमय दिवाळी पहाट" या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. राशी चक्रकार शरद उपाध्ये आणि मराठीतील दिग्गज कलाकारांसमवेत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, विनोद कांबळे, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*