पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आणि असंघटित कामगारांसाठी लेबर मिनिस्ट्री च्या अंतर्गत येणाऱ्या ई श्रम कार्ड या उपक्रमास लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज मुलुंड पश्चिम येथे ई श्रम कार्ड शिबिर स्थळास भेट देऊन कामाची पाहणी केली. याप्रसंगी प्रकाश मोटे, राजेंद्र मोहिते, श्याम तरे आणि भाजप कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*