विक्रोळी येथे महिला मोर्चा आयोजित घरगुती सहाय्यक हाऊसकीपिंग व हॉस्पिटल कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 200 महिला श्रमिकांना ई-श्रम कार्ड वितरण केले. याप्रसंगी अशोक राय,श्रीनिवास त्रिपाठी, मंगेश सांगळे,योजना ठोकळे, रजनी कदम ,केतकी सांगळे, प्रथमेश राणे व कार्यकर्ते उपस्थित होते.