मुलुंड सार्वजनिक उत्सव विकास समिती आयोजीत साखर वाटप कार्यक्रमात सर्वोदय नगर येथे उपस्थित होतो. गेली १४ वर्ष दिवाळी निमित्त स्थानिक नागरिकांना स्वस्त दरात साखर वाटप करण्यात येत आहे. याप्रसंगी राजेंद्र रहाटे, नगरसेविका समिता कांबळे, विनोद कांबळे, मनिष तिवारी, केतन कोटक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*