कुटुंबा सहित बद्रीनाथ आणि केदारनाथचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. अलकनंदा आणि मंदाकिनीच्या जलतरंगामध्ये भगवान बद्रीनारायण आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. मंत्रोच्चार, घंटानाद आणि स्तोत्रांचा जप करत भारताच्या समृद्धी, शांती, प्रगती आणि जागतिक कल्याणासाठी यावेळी प्रार्थना केली. जय बद्री विशाल