आज मुलुंड विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १०३/१०४/१०५/१०६/१०७/१०८ अशा एकूण सहा वॉर्डांची आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, आणि मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनिष तिवारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी मुलुंड विधानसभेतील बीजेपी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*