आज 3 व्हेंटिलेटर, 12 आयसीयू बेड आणि सुमारे 65 लाख रुपयांची इतर उपकरणे एकर्स फाऊंडेशन च्या माध्यमातून गुरू नानक क्विन-सेनटेनरी मेमोरियल हॉस्पिटल ट्रस्ट, वांद्रे ई यांना डोनेट करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात या उपकरणांचे महत्त्व सर्वांना चांगलेच कळले आहे, त्यामुळे ह्या उपकरणांचा हॉस्पिटलला नक्कीच फायदा होईल. याप्रसंगी गुरुनानक हॉस्पिटलचे सचिव एस. भूपिंदर सिंग कीर, अध्यक्ष एस. रघबीर सिंग गिल, कोषाध्यक्ष एस.कुलवंत सिंग मथारू, jt CEO डॉ नरेंद्र शर्मा उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* 3 ventilators,12 ICU beds and other equipments worth Rs 65 lakhs approx. Donated by Acres Foundation handed over to Guru Nanak Quin-Centenary Memorial Hospital Trust, Bandra E. The pandemic period has well taught the importance of sufficiency of these equipments. equipments. On this Occasion General secretary of Gurunanak Hospital S.Bhupinder Singh Keer, Chairman S.Raghbir Singh Gill, Treasurer S.Kulwant Singh Matharoo, and Jt.CEO Dr Narendra Sharma were present. *Manoj Kotak MP*