आज घाटकोपर येथे जनकल्याणकारी केंद्रीय योजना जश्या सुकन्या समृद्धी योजना, पीएम जनधन योजना, आयुष्मान भारत योजना, ई श्रम कार्ड योजना इत्यादींसाठी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये सहभाग घेतला, ज्याचे आयोजन भाजप मुंबई सचिव प्रवीण छेडा यांनी केले होते. या कल्याणकारी योजनांचा फायदा सामान्य लोकांना मोठया प्रमाणात होत आहे आणि पुढेही होत राहील. याप्रसंगी आमदार पराग शहा, नगरसेविका बिंदू त्रिवेदी आणि भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Participated in a shivir organised for the jankalyankari central schemes like Sukanya Samriddhi,PM Jandhan Yojana,Aayushman Bharat Yojana,E Shram Yojana etc so that they are available at public convenience by Pravin Chheda. MLA Parag Shah and Corporator Bindu Trivedi were also present. *Manoj Kotak MP*