पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने #VaccineCentury चा पल्ला गाठून भारत कोविड विरूद्ध लढ्याचे प्रतीक बनला आहे. आज हिंदूसभा रुग्णालयात डॉ. वैभव देवगिरीकर यांच्यासह डॉक्टर्स, परिचारिका आणि फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आणि त्यांचे आभार मानले. या प्रसंगी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, प्रविण छेडा, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, रवि पुंज उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Under the leadership of PM Shri Narendramodi ji India has iconised the Covid fight by achieving the #VaccineCentury. Felicitated Dr. Vaibhav Deogirikar along with doctors, nurses and front line workers at Hindusabha Hospital Ghatkopar. On this Occasion Corporator Bhalchandra shirsat, Corporator Bindu Trivedi ,Pravin chheda, NE District President Ashok rai, Ravi punj were present. *Manoj Kotak MP*