भारताच्या कोविड विरूद्ध विजयाचा उत्सव.. अभूतपर्व #VaccineCentury चे यश... देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने राजावाडी रुग्णालय घाटकोपर पूर्व येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विद्या विजय ठाकूर यांच्यासह सर्व डॉक्टर्स, आरोग्य सेवा कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ चा सत्कार केला आणि आभार मानले. या प्रसंगी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, प्रविण छेडा, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, रवि पुंज, अतुल भयानी, अजय बागल, विद्युत काझी, अविनाश जाधव, तुषार कांबळे, केतन कोटक, अजय त्रिवेदी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Celebrating the spirit of India Celebrating the #VaccineCentury. Felicitated Dr. Vidya Vijay Thakur along with all the health care workers and nursing staff at Rajawadi Hospital, Ghatkopar E. On this Occasion Corporator Bhalchandra shirsat, Corporator Bindu Trivedi ,Pravin chheda, NE District President Ashok rai, Ravi punj, Atul bhayani, Ajay Bagal, Vidyut Kazi, Avinash Jadhav, Tushar Kamble, Ketan Kotak, Ajay Trivedi were present. *Manoj Kotak MP*