आज प्रभाग क्रमांक १२२ साईनाथ नगर आणि कडवेकर मार्ग येथे ३ नवीन काँक्रिट रोडच्या कामाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, नगरसेविका वैशाली पाटील आणि भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.