दिल्लीतील स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आणि स्वामीजींचे दिव्य आशीर्वाद घेतले. यावेळी जगभरातील त्यांच्या धर्मादाय आणि आध्यात्मिक उपक्रमांबद्दल जाणून घेतले. ही एक उत्साहवर्धक आणि भक्तिमय भेट होती. जय स्वामीनारायण *मनोज कोटक खासदार* Visited Swaminarayan Mandir in Delhi and took the divine blessings of Swami ji. Learnt about their charitable and spiritual activities held all over the world. It was a spritually fulfilling visit. Jai Swaminarayan *Manoj Kotak MP*