आज विठू माऊली गोल्डन बँक्वेटस गोवंडी पूर्वे येथे कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या कुटूंब मेळावा आणि भूमिपूजन समारंभात सहभागी झालो व या सोहळ्याचे भूमिपूजन केले. याप्रसंगी दिनेश बबलू पांचाळ, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.