।। सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते ।। काल घाटकोपर येथे भजन समाज नवरात्री दरम्यान आणि आज श्री सुब्रमण्य समाज नवरात्री महोत्सवम चेंबूर येथे देवीच्या पवित्र दर्शनाने धन्य झालो. जय माता दी