।। दुर्गा रुप निरंजनी, सुख सम्पत्ति दाता जो कोई तुमको ध्यावत, ऋद्धि-सिद्धि धन पाता ।। महानवमीच्या शुभ मुहूर्तावर विक्रोळी येथे कन्या पूजन करून आई आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त केला. आई जगदंबे प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करो आणि आयुष्यात आरोग्य व समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना. याप्रसंगी सुरेश यादव, योगिता साळवी आणि भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जय माता दी