। शिवरूपा वृष वहिनी हिमकन्या शुभंगिनी, पद्म त्रिशूल हस्त धारिणी, रत्नयुक्त कल्याण कारीनी । नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मानखुर्द शिवाजी नगर येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना भेट देऊन आई अंबाबाईचे दर्शन घेतले. याप्रसंगी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. जय अंबे जय जगदंबे