कच्छ भुज येथे गुजरात विधानसभेच्या सभापती श्रीमती निमाबेन आचार्य जी यांच्या सहभागासह लोहाना महाजन समाजाने केलेल्या भव्य स्वागताने आणि नखत्राना येथे पटेल समाज व लोहना समाज यांच्या बीजेपी संघटनेसह स्वागतामुळे मन भारावून गेले. जय जलाराम! *मनोज कोटक खासदार* Was overwhelmed by the grand welcome by the fellow Lohana Mahajan Samaj along with the gracious presence of Gujarat Assembly speaker Smt Nima ben Acharya ji at Kutch Bhuj. Also overwhelmed by Swagat of Patel samaj and Lohana samaj alongwith BJP Organization at nakhatrana. Jai Jalaram ! *Manoj Kotak MP*