कच्छ भुजच्या भेटीमध्ये नारी शक्तीच्या प्रतिष्ठित प्रतिनिधीचा सन्मान करण्याची संधी मिळाली. यावेळी ज्येष्ठ आमदार डॉ. निमाबेन आचार्य जी यांचा सन्मान केला, ज्या गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती आहेत. *मनोज कोटक खासदार* The Kutch Bhuj visit presented with the esteemed opportunity to honour the iconic representative of Nari Shakti. Honoured the veteran legislator Dr. Nimaben Acharya ji, who is the first woman speaker of the Gujarat assembly. *Manoj Kotak MP*