कच्छ भुजच्या 2 दिवसीय दौऱ्याची सुरुवात कच्छ भाजप अध्यक्ष श्री केशुभाई पटेल जी आणि इतर सामाजिक अग्रणी लोकांच्या स्वागताने झाली आणि यावेळी स्वामी नारायण मंदिर भुज येथे दर्शन घेतले. *मनोज कोटक खासदार* 2 day visit to Kutch Bhuj started with welcome by of Kutch BJP President Shri Keshubhai Patel ji and other samajik agranee. and took darshan at Swami Narayan Temple Bhuj. *Manoj Kotak MP*