।। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। आज विक्रोळी येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळास भेट देऊन आई जगदंबेचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी सत्यवान भास्कर, मंगेश पवार, तृषाली भास्कर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अंबे मात की जय