।। सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते ।। आज मुलुंड मधील इंदिरा नगर येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळास भेट देऊन अंबे माताचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मुलुंड मंडळ अध्यक्ष मनीष तिवारी, भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.