माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला दोन संसदीय स्थायी समित्या म्हणजेच स्टँडिंग कमिटी ऑफ फायनान्स आणि स्टँडिंग कमिटी ऑफ कॉमर्स या संसदीय स्थायी समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानू इच्छितो. आता आणखी कठोर परिश्रम करून ही जबाबदारी नेटाने पार पाडण्याचे वचन देतो आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा जी यांचे आभार प्रकट करतो. *मनोज कोटक खासदार* Thankful to my leadership for reaffirming faith in me and appointing me again as member of two Parliamentary Standing Committees, PSC for Finance and PSC for Commerce. Every new pledge is a promise to work even harder. Gratitude Prime Minister Narendra Modi ji, Home Minister Amit Shah ji, BJP President J P Nadda ji. *Manoj Kotak MP*