आज घटस्थापनेच्या शुभ दिवशी नाहुर रेल्वे स्थानक येथील नवीन पादचारी पुलाचे लोकार्पण केले. याप्रसंगी नगरसेविका सारिका पवार, नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार, ई.मुं जिल्हा अध्यक्ष अशोक राय, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.