आज नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर देवीचा आशीर्वाद घेतला व भाजप कार्यालय कांजूरमार्ग पूर्व येथे सुकन्या समृद्धी योजना, आधार कार्ड कॅम्प, असंघटीत कामगारांसाठी ई श्रम कार्ड अशा विविध योजनांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, यावेळी या मेळाव्याचे उद्घाटन करून तेथील नागरिकांशी संवाद साधला.