आज मुंबई भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. काल मुंबईतील खड्ड्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या #BJYM च्या कार्यकत्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला, यामध्ये तजिंदर सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. आम्ही तजिंदर सिंह च्या आणि प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यावेळी ईशान्य मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष विरेंद्र सिंह ठाकूर देखील उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Met BJYM Mumbai Prez. Tajinder Tiwana at his home along with NE Mum Yuva Morcha Prez Virendra Singh Thakur. He was severely injured by police lathi while protesting against potholes. The tyranny of MVA cannot subdue our fight for people. We stand strongly with him and every karyakarta. *Manoj Kotak MP*