सेवा ही समर्पण !! आज गांधी जयंती निमित्ताने आमदार पराग शहा आणि घाटकोपर पूर्व विधानसभेच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झालो आणि प्रभाग क्रमांक 125, 131, 133 घाटकोपर पूर्व येथे #सेवासमर्पण अंतर्गत प्रथमोपचार किट वितरीत केले. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Distributed First Aid Kits under #SevaSamarpan on Gandhi Jayanti at ward no 125, 131, 133 Ghatkopar East organised by MLA Parag Shah& ghatkopar east vidhansabha team. On this Occasion North East Mumbai District President Ashok Rai & BJP office bearers & karyakartas were present. *Manoj Kotak MP*